पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आचार्य काका कालेलकर, त्र्यं. वि. सरदेशमुख प्रभृती मान्यवरांनी त्यांच्या अनेक कथा नि काव्यांची भाषांतरे केली आहेत. आयरिश कवी जॉर्ज रसेल यांनी 'प्रोफेट' ची तुलना 'गीतांजली'शी केली आहे. सॉक्रेटिसचे 'बँक्वेट'मध्ये एक विधान आहे, ‘आकारसौंदर्यापेक्षा विचारसौंदर्य मनाला अधिक मोहिनी घालणारे असते.' - त्याची प्रचिती ‘प्रोफेट' वाचताना येते.

◼◼

वाचावे असे काही/९६