पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 खरं तर ठाव घेऊ इच्छिते -
  जवळ झोपलेली दोन माणसं
  पण नाही थांग एकाला दुस-याच्या मनाचा
  कोणाचं मन भराऱ्या मारतं
  तर कोणाचा जणू बंद पिंजरा
  कोणी झोपतं, तर कोणाला पडतो प्रश्न
  झोपलेली रात्र सरायची कशी?
 निर्बाचित कबिता
 तसलिमा नसरीन

◼◼

वाचावे असे काही/१५९