पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हेमिंग्वे उभा राहूनच लिहीत असे, ‘डॉक्टर झिवागो'चा लेखक बोरिस पास्करनाक फक्त रविवारीच इतरांना भेटे, ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट' या भारतीय स्वातंत्र्यावर आधारित पुस्तकाचे लेखक डॉनिमिक लॅपिएरना दौतीत टाक बुडवून लिहायची सवय होती. असं सारं वाचणं म्हणजे थोरा, मोठ्यांसह त्यांच्या मातीच्या पायांना पण पाहाणं!

◼◼

वाचावे असे काही/१२९