पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अस्वस्थतेचे उच्छ्वास, उसासे! स्वतःवर कविता लिहिणारी ही एकमेव कवयित्री. या संग्रहात ‘अमृता प्रीतम' नावाची चारोळी आहे -

  एक व्यथा होती
  जी सिगारेटसारखी मी प्याले आहे
  फक्त काही कविता आहेत -
  ज्या सिगारेटमधून मी राखेसारख्या झटकल्या आहेत.

◼◼

वाचावे असे काही/१०७