Jump to content

पान:वाचन (Vachan).pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
  • तुम्ही स्वतःस साक्षर समजता?
  • तुम्ही नुसते शिक्षित की सुशिक्षित?
  • तुम्ही स्वतःस चोखंदळ वाचक मानता ?
  • तुम्ही तुमच्या वाचनावर कधी विचार केलात?
  • तुम्ही वाचनास काय मानता?

या सर्व प्रश्नांच्या तुमच्या उत्तराच्या कसोटीवर हे पुस्तक एकदा वाचून पहा. मग तुमच्या लक्षात येईल की, आपली उत्तरे चुकीचीच होती...