या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
- लीळा पुस्तकांच्या : नितीन रिंढे
लोकवाङ्मय गृह, मुंबई २५/पृ. १८९/किं. रु. २५०/२०१७
- वाचू आनंदे : माधुरी पुरंदरे (भाग २)
ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे/पू. १९२/किं. रु. ३००/२००१
- वाचू आनंदे, मिळवू परमानंदे : नरेंद्र लांजेवार
सुमेरू प्रकाशन, डोंबिवली/पृ. ६३/किं. रु. ५०/२००५
- एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा : नरेंद्र लांजेवार
साकेत प्रकाशन, औरंगाबाद/पृ. ११७/किं. रु. १००/२०१२
- थर्ड अँगल : विनोद शिरसाठ
साधना प्रकाशन, पुणे/पृ. ६३/किं. रु. ५०/जून २०१६
- दुर्मिळ अक्षरधन : अविनाश सहस्रबुद्धे
वरदा बुक्स, पुणे/पृ. २५९/किं. रु. १२०/मे, १९९३
- चालता-बोलता माणूस : करुणा गोखले ।
राजहंस प्रकाशन, पुणे/पृ. १६० किं. रु. २२० डिसेंबर २०१७
- वाचन आणि ज्ञानार्जन : यादव शंकर बाबीकर/केशव हरि पौडवाल/गोविंद सखाराम सरदेसाई/वि.गो. विजापूरकर/ग्रंथमाला/कोल्हापूर (संयुक्त)
पृ. ५५ + ४२/१९००/ मासिक किं. १० आणे + ८ आणे + ५ आणे
- ग्रंथदर्शन : डॉ. द. दि. पुंडे
पद्मगंधा प्रकाशन, पुणे/पू. १९६/किं. रु. २००/ २६ जाने. २०१३
- वाचणा-याची रोजनिशी : सतीश काळसेकर
लोकवाङ्मय गृह, मुंबई २५/पृ. २९२/ किं. रु. २५०/जुलै २०१०
- ग्रंथांच्या सहवासात : संपा. सारंग दर्शने
मॅजेस्टिक प्रकाशन, ठाणे/पृ. १९८/किं. रु. २५०/५ मे २००९
- शब्दांचं धन : मारुती चितमपल्ली
साहित्य प्रसार केंद्र, नागपूर/पृ. १८४/किं. रु. १८०/१९९३
- गोष्ट खास पुस्तकांची : संपा. सुहास कुलकर्णी
समकालीन प्रकाशन, पुणे ३०/पू. १८४/किं. रु. २००/१ सप्टें. २०१५
वाचन १७५