पान:वाचन (Vachan).pdf/१६३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


असून यामुळे लेखकाची परिश्रमशीलता, चिंतनशीलता, बहुश्रुतता,आकलनक्षमता, गुणग्राहकता याबरोबर व्यासंग, विद्वत्त्व, कवित्व आणि इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व यांवर शिक्कामोर्तब होतो. हे पुस्तक मात्र एकदा वाचाल तर वाचनाविषयी तुमची आजवरची संकल्पनाच बदलून जाईल एवढे सामर्थ्य निश्चितच यात आहे. चिपळूणकरांनी म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक 'वाचाल तर वाचाल' एवढा बोध घेऊन वाचावेच, संग्रही ठेवावेच, पारायणं करावीतच असे पुस्तक म्हणजे 'वाचन'.

- प्राचार्य डॉ. जी. पी. माळी (महाराष्ट्र टाईम्स, कोल्हापूर,

दि. १७ ऑक्टोबर, २०१८)

वाचन/१६२