Jump to content

पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/3

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सध्या देशात वर्ण आणि वर्ग यासंबंधी बरीच चर्चा चालली आहे.

वर्ग संघर्षाने वर्ण-जातिनिराकरणही सहज साधून जाईल, असे कम्युनिस्टांना वाटत होते, तर वर्ण-जातिनिराकरणावाचून ‘वर्ग'च अस्तित्वात येणार नाहीत, मग वर्गसंघर्ष कुठला, असा रास्त प्रश्न आंबेडकरी विचाराची मंडळी विचारीत होती.

वर्ग-वर्ण-जातीच्या संदर्भात सध्या जे विचारमंथन अनेक ठिकाणी चालू आहे त्याची चर्चा या पुस्तकात आहे. कालोचित असे हे प्रकाशन आहे.






© नरहर कुरुंदकर


मुद्रक-प्रकाशक


नाना डेंगळे


साधना प्रेस


४३०-३१ शनिवार पेठ


पुणे ४११ ०३०




रु. ३-००