Jump to content

पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करायची. एक मतिमंद मुलांचे सामान्य दुसरी नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न संस्थेत कितीतरी संस्था व सेवांची स सर्व एकाच वेळी पाहणे अशक्यच. विद्यालयाची क्षमता प्रत्येकी ५0 होती तितकेच कर्मचारी त्यांच्या दिमतीला क्योटो शहरातील भेटीत अपंगांचे पु ‘तोडाजी सेन्शेन' ही संस्था पाहिली. मुलांसाठी मार्गदर्शन, तात्पुरता निवारा, म प्रतिबंधात्मक काळजी, बालरोग, शरीरो क्रिया, दिवसाचे देखभाल केंद्र, मतिमं एकाच ठिकाणी चालवत असल्याचे पा हेवाच वाटू लागला. अपंग मुलांना पुन्ह केंद्राचा आटापिटा, आपण येथवर पे निर्माण करणारा. कृपया आपण या लेखाकडे जर अतिशयोक्ती वर्णन अशा उथळपणे पा वाटते. विदेशी सेवा, सुविधा याकडे स्वप्नरंजन करत राहतो. संस्था, समाज आपण दूर केले पाहिजे. संस्थांनी आप हेच चिक्कार, अशा अभिनिवेशातून कर्मचारी यातील दर्जाची दुही वा द पाहिजे. संस्था हे कुटुंब मानण्याची द्विरुक्ती टाळायला हवी. मतिमंदांच्या नोंद, शिक्षण, प्रशिक्षण या पुरतेच मर्यानि सामान्यीकरण या महत्त्वाच्या अंगांना अ आजवरच्या कार्यातील ही त्रुटी आहे. पालकांचे प्रशिक्षण (पालक सः दुर्लक्षित घटक आहे. जपान इतकी : शकणार. पण सुविधांचे जाळे जोडत व्हायला हवा. एकाच प्रकारचे काम कर आहे. त्यातून आपणास द्विरुक्ती टाळत वंचित विकास जग