Jump to content

पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मदत. या सर्वांचा विचार करून पूर मानण्यात आले आहेत. १. अपंग शोधन समाजान अपंगांचे असलेले प्रमाण सुविधांचे प्रमाण पाहता एक गोष्ट लक्षात फारच थोड्या (खरे तर अपवादात्मक होते. हे लक्षात घेऊन सर्वेक्षण शिबि प्रत्येक अपंगांची त्यांच्या व्यंगासह न आवश्यक आहे. तसे झाल्यास पुनर्वस व संधी किती तुटपुंज्या आहेत हे स्पः २. वैद्यकीय चिकित्सा अपंग शोधून काढल्यानंतर त्यांच्य अपंगांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे कारणमीमांसा, अपंगत्वाचे प्रमाण, स्व यामुळे उपचाराचे नियोजन सुलभ होते ३. वैद्यकीय उपचार | अपंगत्वाची कारणे व स्वरूप । शक्य ते वैद्यकीय उपचार करणे ही पुन औषधोपचार, शस्त्रक्रिया, शरीरोपचार अंतर्भाव होतो. पुनर्वसन प्रक्रियेप्रमाणे राहणारी प्रक्रिया आहे, हे लक्षात ठेवणे ४. व्यावसायिक मूल्यमापन अपंगत्व शोधून उपचाराद्वारे ते निट दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यात 3 आवश्यक असते. त्याचा मार्ग म्हणजे ८ व्यावसायिक मूल्यमापनात व्यावसायिक करून देऊन कौशल्य निर्मितीच्या सर्व : यासाठी अपंगत्वाचे स्वरूप, वय, सम् आर्थिक पाठबळ इत्यादी गोष्टी लक्षा ५. व्यावसायिक मार्गदर्शन अपंगाचे व्यावसायिक मूल्यमापन वंचित विकास जग