पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/1

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वंचित विकास : जग आणि आपण' हा सामाजिक लेखसंग्रह असला, तरी तो एका परीने जगातील वंचित विकास व कल्याणाचा इतिहास आहे. जगाच्या पाश्र्वभूमीवर भारताचे व महाराष्ट्राचे वंचित विकास व कल्याण किती मागे आहे याची जाणीव करून देणारे हे पुस्तक वाचकांच्या मनामध्ये वंचितांबद्दल भावजागर करत त्यांची भावसाक्षरता वाढवते. तसेच, ते प्रत्येक वाचकाला वंचितांसाठी काही करण्याची ऊर्मी व प्रेरणा देत त्यांना कृतिशील बनविते. हेच या पुस्तकाचं कार्य व योगदान! वंचित विकास: जग आणि आपण WWW.dr Sunil Kumar | a Wate.in वंचित GU: जग आणि आपण डॉ. सुनीलकुमार लवटे डॉ. सुनीलकुमार लवटे