६४ लो० टिळकांचे केसरीतील लेख तली आहे तर त्यांनीं जेो अर्थवाद माजविला आहे तो कशाकरिता ?घे महाभारतांतील वाक्य आणि जोड मनुस्मृतीस;व्यभिचार व्यभिचार तो काय? ऋतु-खानानें धुऊन टाकला म्हणजे झालें; कर असें प्रतिपादन; दे सगळी शास्रसरणी झुगारून; अशी जी त्यांनी अनन्वित धुमश्चक्री आरंभिली आहे ती काय म्हणून ? स्वपक्षाभिमानानें अंध झालेल्या रा. ब.खेरीज कोणाही विद्वानास वक्तृत्वसमारंभसमयीं अशा त-हेर्ने बोलण्याचे साहस झाले असतें काय ? अस्तु; आपण आपल्या प्रकृत विषयाकडे वळू. साहस व स्त्रीसंग्रहणप्रकरणीं स्त्रीने पतीचा, शिष्याने गुरूचा, पुत्रानें पित्याचा वगैरे त्याग केल्यास त्यास मर्नूतः पिताचार्यः सुहृन्माता भार्या पुत्रः पुरोहितः । नादंड्या नाम राज्ञेोऽस्ति यः स्वधर्मेन तिष्ठति । असा सामान्य दंड सांगून नंतर: ऋत्विजं यस्त्यजद्याज्यो याज्यं चर्हिवश्त्यजेद्यदि। इाक्त कर्मण्यदुष्टं च तयोर्देडः शतशतं । न माता न पिता न स्त्री न पुत्रहत्यागमर्हति त्यजन्नपतितानेतान्राज्ञा दंड्यः शतानिषट् । असा पुढे विशेष दंड सागितला आहे याज्ञवल्क्यस्मृतींतही साहसप्रकरणीं: पितृपुत्रस्वसृभ्रातृदेपत्याचार्यशिष्यकाः एषामपतितान्येोन्यत्यागी च शतदडभाक् । अशी मनूप्रमाणेच शिक्षा सांगितली आहे. नारदस्मृतींतही साहसप्रकरणी अक्षरश: हेंच वचन आहे. इतक्या स्मृतीतून व्यवहाराध्यायात एकाच प्रकरणांत इतकी सारखी वचनें सांपडत असता ** पतीचा त्याग करणा-या स्त्रीकडे साहसपारुष्यादि दोष न येता तिचा अधिविन्न स्त्रियां न समावेश होतो. ' असे जे रा. ब. नी प्रतिपादन केले आहं तें कितपत समंजस आहे याचा वाचकानीच विचार करावा. रा. ब. दुसरें असे म्हणतात की, या सर्व वचनाचा अर्थवादच केला पाहिजे; **कारण पतिपत्नीच्या संबंधाशिवाय इतर संबंधात असा दंड पूर्वी होत नव्हता व आतांही होत नाही. तेव्हां अशा तर्च्हेनें एकमेकांचा त्याग करणें १मृतिकारांस इष्ट नाहीं एवढाच बोध यापासून घ्यावयाचा !’’ केपढा सत्यापलाप हा ! रा. ब. हल्लीं चालू असलेलेही कायदे विसरले वाटतें. कोणत्याही देशाचा अर्वाचीन कायदा qT&T. Said off-asso (Master and servant), foalga (Guardian and ward) qsaq-âr (Husband and wife) Jafava ( Äpprentice ) ğ Erik आहेत. पण ते आमच्या रा. ब. स केोठून दिसणार ? ही अर्वाचीन काळची व्यवस्था झाली. प्राचीनकाळीं वर विज्ञानेश्वरांचा पितापुत्राादकांचा व्यवहार होतो म्हणून जेो सिद्धांत दिला आहे त्यांतच ह्या सर्व संबंधास राजानें दंड करावा असें
पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/79
Appearance