पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/557

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Կջ o लो० टिळकांचे केसरींतील लेख. झाले व ज्या गुणांसाठी त्यांची विशेषतः ख्याती आहे तो गुण म्हटला म्हण त्यांच्या विद्वतेबरोबरच त्याच्या अगी असणारा निश्चयी व धीट स्वभाव आि निस्पृहपणा हा होय. फेरोजशहानीं एखादी गाष्ट मनावर घेतली म्हणजे त्यांत अमक्या तमक्याची भीड अगर पर्वा ठेवतील हें केोणाच्या स्वप्नींही येतनसे, त्याच्या गुणाची जाणीव सरकारी अधिकारी वर्गासही पूर्णपणे झालेली होती. स फेरोजशहा यांच्या अंगीं हा गुण इतका बाणलेला होता कीं, एखाद्या प्रसंग् त्याचा थोडा अतिरेकही होई. पण असे घडणें आमच्या मतें अगदीं स्वाभाावर आहे, आणि आमच्या लोकांत या गुणाची किती कमतरता आहे हे लक्षांत आण म्हणजे अशा प्रसंगाची गणनाही आमच्या मर्ते गुणातच करावी लागेल.कोणत्याहं बाबतीत सर फेरोजशहा यांच्या मताला जो मान मिळे त्याचे कारणही त्याच्य् अॅग चा वरील गुणच होता. एखादा विचार फिरोजशहास मान्य झाला म्हणजे ती व्यवहारांत ताबडतेाब तडीस नेण्याची शक्यता त्यांच्याठाई असावी-निदा तें धोरण स्वीकारण्यास कांहीं अडचण पडणार नाहीं--असा इतरांचा समज होई आणि पुष्कळ अंशी तो सकारण असे हें वर जें सर फेरोजशहा याच्या धेोरणाचे वर्तनाचे बीज सांगितले आहे त्यावरून दिसून येईल. सर फिरोजशहा हे कॉंग्रेस सभेचे एकदा सन १८९० साली अध्यक्ष असू मुंबईस कॅग्रेिस भरली त्या दोनही वेळीं रिसेप्शन कमिटीचे चेअरमन होते; व मुबई प्रातिकसभेचे अध्यक्षस्थानही त्यांनी १८९२ साली आलेकृत केलेले होर्ते पण कॅग्रेिसशी अगर प्रातिक परिषदेशी त्यांचा संबंध एवढ्या पुरताच होता अ नाही. या दोनही संस्थेचा कार्यक्रम व धोरण ठरविण्यात मुंबईच्या कॉंग्रे कमिटीस जें प्रमुखत्व अालेलें होते त्याचे कारण सर फेरोजशहा याचे धोरण हें होय. मध्यतरी म्हणजे १९०६ सालीं कलकत्त्यास काँग्रेस भरली तेव्हां दादाभा नवरोजी यांच्या अध्यक्षतेखालीं कग्रेिसचे ध्येय थेोडै बदलल्यासारखें झाले होते पण सर फेरोजशहाकडून पुनः ते त्यांच्या मताप्रमाणे नीट बसविण्यात क आले याची हकीकत येथे सागत बसण्याची जरूर नाही. वाईट एवढेच वाट कीं, हल्लीं बदलल्या परिस्थितीत पुन्हा त्याच विषयाचा वाद उपस्थित झाल् असता फेरोजशहा यांच्या पोक्त अनुभविक सल्लयाचा फायदा मिळणे दुर्द कालामुळे आम्हांस अशक्य झाले आहे. साम्राज्याच्या छत्राखालीं हिंदुस्थान् वासी लोकांनी आपले तारू स्वराज्यबंदरास कसे पोचवावे याचा विच सध्यांच्या परिस्थितींत विशेष जेोरानें उत्पन्न झाला असून तदर्थ प्रयत्न केल्यास सर्षाशानें नाहीं तरी ब-याच अशानें सिद्धीस जाईल अशीही सुचिन्हे दिसू लागत् आहेत. सारांश, ही वेळ हिदुस्थानच्या राजकीय परिस्थितीत अत्यंत महत्त्वाच आहे. अशा वेळीं जर फेरोशहासारखा कसलेला व निभेय असा आमचा पुढा काळानें ओढून न्यावा हे खरोखरच देशाचे मोठे दुर्दैव होय, पण याबद्दल आ णांस किती जरी वाईट वाटत असले तरी सध्याची वेळच अशी आहे कीं, आमच्