पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/502

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेदान्त आणि उद्योगाची दिशा. ?く"A व्याख्यानांत येथील लोकांपुढे स्पष्टपणें मांडलें, याबद्दल त्यांचे आम्हीं मन:पूर्वक आभार मानतीं. मिसेस स्टॅनर्ड यानीं या विषयाचा चांगला अभ्यास केलला आहे. पॅरिस, लंडन वगैरे शहरांतील विद्यालयांतून आधिभौतिक शास्त्राचे तात्त्विकदृष्टया जें शिक्षण मिळते तें त्यानी सपादन केलेले आहे, आणि महत्मा अगम्य गुरु यांच्या सहवासार्ने व उपदशानें योग व वेदात यांचीं तत्त्वेंही मोठ्या प्रयासोन अवगत करून घेतली आहेत. अर्थात् पाश्चिमात्य तत्त्वविचारांचे सध्या घोरण कसें आहे व त्याची आणि वेदात विचारांची एकवाक्यता व सांगड कशी घालावी हें सागण्याचा अधिकार या बाईस पूर्णपणे आलला आहे. स्वभावतः या बाई राजकीय बाबतीत फारसें मन घालीत नाहीत, तथापि स्वामीबरोबर हिंदुस्थानात पुष्कळ प्रवास केला असल्यामुळे व त्याचे विचार मूळचेच उदात्त असल्यानं राजकीय बाबतीतही हिंदुस्थानातील सुशिक्षित वर्गाचे विचाराप्तील धोरण या बाईस पसंत पडलेले असून त्या कामीं हिंदी लोकांस मदत करण्यास त्या तयार झालेल्या आहेत. पाश्चिमात्य देशात वेदांताचा प्रसार करून सदर तत्त्वाच्या छायेखाली त्या देशातील विचारी पुरुष किंवा स्रिया एकदी सापडल्या म्हणजे त्याच्या हातून औद्येगिक किवा राजकीय बाबतीतही आम्हास मदत होण्याचा पूर्ण संभव आहे असे जें स्वामीचे मत आहे त्यास प्रत्यक्ष पुरावा पाहिजे असल्यास तो साक्षात मिसेस स्टैनर्ड याचा आहे. स्वामी विवेकानद याचेही मत बयाच अंशी स्वामी अगम्यगुरु यांच्यासारखेच होतें, हें आम्हास माहीत आहे; व सध्यां त्यांचे शिष्य अमेरिकेत जे काम करीत आहेत ते याच मासल्याचे आहे, हे स्वामी अभेदानंद यानी न्यूयार्कजवळ अललेल्या ब्रुक्लिनमधील शास्रकलामंदिरांत हिंदुस्थानाबद्दल जीं सहा व्याख्याने दिली त्यावरून सइज कळून येण्यासारखें आहे. स्वामी विवेकानंद याजपेक्षां योगी या नात्याने स्वामी अगम्यगुरु अधिक श्रेष्ठ आहेत, व त्यामुळे पाश्चिमात्य राष्ट्रांत वेदाताचा प्रसार करण्याचे काम त्यांचा स्वभाव तापट असला तरी त्यांचे हातून चांगल्या रीतीनें पार पडण्यासारखे आहे. उत्तर हिंदुस्थानांत हे'लाठ स्वामी' या नांवानें प्रसिद्ध आहेत;आणि साधु व संन्यासीवगत याचे बरेंच वजन आहे. स्वामी प्रथमत: जे वेिलायतेस गेले ते विवेकानंदाप्रमाणें अगदीं निष्काचन स्थितीत गेलेल होते, व जरी तिकडील मंतळींची rवृति वेदाताकडे स्वामींस वाटत होती तितकी वळली नाहीं तरी • यापासून बराच फायदा झालेला आहे. पाश्रिमात्य राष्ट्रे अद्याप जिवंत असल्यामु z त्याच्या अंगीं हा एक मोठा गुण आहे की, केोणताही विद्या अथवा कल * व्यापुढे नवीन आली तर ती केवळ समजून घेऊन ते स्वस्थ बसतात * t. तर तिची पुढे वाढ कशी होईल याचाही ते उद्येोग करीत असता" 5 रणशास्त्र ध्या. पाणिनीने प्रकृतिप्रत्ययांची फोड पाया युक्तीच्या व न्यायाच्या सिद्धान्त आमच्या देशांत वाढ झाली, ती क, “#रणार्थ, आपलें व्याक(त. शब्दशास्राच्या इमारतीचा २ष्यानतर पुढे त्याची जी काय {{जल्लीपर्यंत होय. तेव्हांपासून त्याची స్గో