पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/370

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुधर्मावरील अलिकडचीं कांहीं पुस्तकें. ३५५

होतो. इतकेंच नव्हे तर राष्ट्राच्या उत्कर्षास अशा प्रकारची श्रद्धा राष्ट्राच्या पुढायांच्याही अांगीं असणें अवश्य आहे. हा सिद्धांत हल्लीं सर्वमान्य झाला आहे; परंतु आमच्या देशांत तशा प्रकारचे शिक्षण विद्याथ्यास देण्याची काहींएक सोय नाहीं; इतकेंच नव्हे, तर सोय करण्याचा विद्याखात्यातील अधिकाच्यांचा विचारही नाहीं, असें स्पष्ट दिसून येतें.

हे विचार सुचण्याचे कारण कीं, मिसेस आनिबिझांट यांनीं बनारस येथे आपण स्थापिलेल्या हिंदु-कॉलेजाकरिता तीन हिंदुधर्म पुस्तकें छापून प्रसिद्ध केलीं आहेत. तीन्ही पुस्तकें इंग्रजींत आहेत. पैकीं पहिले चेथ्या पांचव्या यते पर्यंत; दुसरें सहाव्या सातव्या यत्र्तेत आणि तिसरे कॉलेजात त्यानीं सुरूं कल आहे. व इतर शाळांतूनही ही सुरूं करण्यासारखी आहेत. था पुस्तकांतून हिंदु धर्म म्हणज काय, त्यांतील प्रमाण ग्रन्थ कोणते, ईश्वर प्राप्तीचे कोणते मार्ग ग्राह्य धरले आहेत. नीतिविषयक कल्पना त्यांत कोणत्या प्रकारच्या आहेत इत्यादि गोष्टींचा साप्या भार्षत ऊहापोह केला आहे. हें ग्रथ सर्वाशी निदोष आहेत असें नाहीं. त्यात अद्याप कांहीं ठिकाणीं बरीच सुधारणा करण्यासारखी आहे. तथापि हा पहिलाच ग्रंथ आहे, अशा दृष्टीनें पाहिले तर हिदू विद्याथ्यांनीं तो एक वेळ तरी वाचण्यासारखा आहे यात संशय नाहीं, किंबहुना तो वाचावाच अशी आमची त्यांस शिफारस आहे. पण मौज अशी कीं, अशा प्रकारचा ग्रंथ तयार झाला असतां व त्यास आश्रय मिळावा म्हणून आमच्या डायरेक्टरसाहेबाकडे अर्ज आला असताही आमच्या डायरेक्टरसाहेबानीं हे ग्रथ एकदेशीय आहेत असा आरोप ठेवून त्यास त्यानीं वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत ! एकदेशीय तर खरेच, कारण बोलून चालून हे हिंदुधर्मीचच ग्रथ आहेत. पण डायरेक्टरसाहबांच्या एवढे लक्षात यावयास पाहिजे होते कीं, ही पुस्तके हिदुधर्मीतील विद्याथ्यांकरितां तयार केलेली आहेत, व त्याच्याकरिताच शाळावात्याने मजुरी द्यावी, ( खिस्ती लोकांकरिता नव्हे) अशी आनबिझंटबाईची विनति होती. हिंदु विद्याथ्र्यास खिस्ती धर्म किवा खिस्ती विद्याथ्यांस हिंदु धर्म शिकवावा असें केोणी म्हणत नाहीं मग एकदेशीय म्हणून हिदु धर्माचीं पुन्तकें मजूर न करण म्हणजे वेडपणा नव्ह काय? बरे, बिझाटबाईचीं पुस्तके नकेो तर राहूं द्या, पण आत्मविद्यमारग्वा रा. रा. हुरी गणेश गोडबोले, धुळे येथील हायस्कूलचे हेडमास्तर, यानी कलला ग्रथ प्रौढ विद्याथ्यांकरिता मजूर करण्यास कोणती हरकत आह ? अलीकडे हिंदुधर्मावर ज ग्रन्थ झाले आहेत त्यांत नव्या जुन्या ग्रथाच परिशीलन करून जुने विचार नव्या सरणीनें लिहिण्याचा ज्यात प्रयत्न केला आहे असा हा मराठीत पहिला ग्रन्थ होय; व ग्रथकाराचीच विद्वत्ता नव्ह तर त्यांच्या घराण्याचा पूर्वीपार विद्वत्ता लक्षात आणता त्याच्या हातून यासारखे परतु लहान मुलास याग्ध असे ग्रन्थ तयार करण्याचे शाळाखात्याच मनांत आल्यास ती गाष्ट सहज घडून येण्यासारग्वा आहे कदाचित् हा ग्रन्थ अद्वतपर आह एवढाच यावर आक्षप आल्यास तो दूर करणे