पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ लो० टिळकांचे केसरींतील लेख कमी आहे. पाशीं लोकांत संजाना, वाडिया, बजौरजी, दस्तुर, नायगमवाला, वगैरे गृहस्थांनी कांही ग्रंथ लिहिले आहेत. परंतु ते सर्वात कमी आहेत. या ग्रंथसमूहापैकीं बरेच ग्रंथ भाषांतररूपी आहेत हें खरें. पण इंग्रजी व युरोपीय विद्यांचा जर देशी भाषांत संग्रह करणे असेल तर तो भाषांतर रूपानेच केला पाहिजे हें लक्षांत आणलें असतां वरील दोषांचे महत्त्व कमी होते. डॉ. भांडारकर, कुंटे, तेलंग, पंडित, आपटे, वैद्य, यांचे ग्रंथ केवळ भाषांतररूपी नाहीत हेंही लक्षांत आणले पाहिजे. सारांश दक्षिणी ऍज्युएटांपैकीं पुष्कळ लोक जर अकालीं मरतात तर त्या मानाने कामही ते जास्त करितात हें विसरतां कामा नये. रा. रा. महादेवराव आपटे यांनीं स्थापिलेला आश्रमही या कामीं आमच्या ग्रंज्युएट मंडळींत वास करीत असलेल्या निरपेक्ष बुद्धीचीच साक्ष आहे. विलायतॆत शंकडा ५ विद्वानच कायते विद्याव्यासंग पुढे कायम ठेवतात. या मानानें पाहिले तर आमच्याकडे शंकडा १० ग्रॅज्युएट आपले वाचन कायम ठेवतात. हें कांही कमी नाही. दरिद्री मॅज्युएट यापेक्षां आणखी जास्त काय करणार ? धंदेवाल्या ग्रॅज्युएटांत ग्रंथरचनेच्या कामीं डॉक्टरांचा पहिला, कायदेपंडिताचा दुसरा, व इंजिनिअराचा तिसरा नंबर आहे. याप्रमाणे भाषण झाल्यावर सरतेशेवटीं रा. ब. रानड यांनी युनिव्हर्सिटीचा अभ्याक्रम सुधारावा, ब्रह्मचर्यव्रत जास्त राखण्याची तजवीज करावी. बाहेरगावच्या लोकांस अभ्यास पुढे चालविण्यास जेणेकरून साधन मिळेल अशा संस्था स्थापाव्या अशा अर्थीच्या कांही सूनना केल्या, व नंतर त्याचे आभार मानून सभा बरखास्त झाली. सन १८९३ अखेरपर्यंतच्या ग्रॅज्युएटांची हकीकत. कोष्टक १-ग्रंज्युएटांची संख्या. दक्षिणी गुजराथी पार्शी एकूण. एम्. ए. ४६ १३ Yo ९९ बी. ए. WS Rく マY% २६४ १२३१ बी. एस्सी. * о ९ ९ マと एम्. डी. 球 & २ o एल्. एम्. एस्. ८६ ५ o १९४ ३ ३ o एम्. सी. ई. & g & t एलु, सी. इ. Rどo ५१ \W3 २७८ হস্থ হহু, স্ব १९० ७१ ६९ ३३ o