Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री दुर्गाष्टक. श्लोक -- वृत्तमंदाक्रांता. आलों अंबे शरण चरणीं धांव गे धांव माते । कामादी हे षडरि बघ गे गांजिती फार मातें ॥ पश्चात्तापें अनुदिनं तनू पाहि ही पेट घेते | वारी माया झडकरी तरी प्रार्थना हीच तूते ।। १ ।। मोहें दूर्गे भुलुनि विषया जन्म म्यां घालवीला | स्वार्था केले विसरुनि तुझ्या रम्य पादांबुजाला || आतां वाटे तुजविण परी ओख सर्व मातें । वारी माया झडकरी तरी प्रार्थना हीच तूंतें ॥ २ ॥ भङ्ग जैसा जल बुडबुडा तेंवि मिथ्या पसारा । जाई .बे सकल विलया भ्रांतिचा सर्व वारा ॥ मायेच्या त्या रुचिर सुरुपें भूलती सर्व तीतें । वारी माया झडकरी तरी प्रार्थना हीच तूंतें ॥ ३ ॥ दुर्गे मानें चपल मन हॅ येइना मायाजाली फि फिरुनि हे गुंततें चित्त माझ्या तळमळ 'बहू सत्य हो वारी माया झडकरी तरी प्रार्थना आवरीतां । ओढ घेतां ॥ नित्य होते । हीच तूतें ॥ ४ ॥ लागो माझें तन मन तुझ्या नित्य मातें स्वरूप । होवो तैसी चलित नच धी राहूं ही चित्स्वरूपीं ॥ गंतों हेतु चरणि तत्र हा भास ही सत्य मार्ते । वारी माया झडकरि तरी प्रार्थना हीच तूतें ॥ ५॥ माया डोहीं बुडत बघ मे देह-नौका कशी ही। गर्वाचीही डळमळ करी डोल काठी पहा ही ॥ आत्म-श्लाघा-समिर सुटला जात नौका लयातें । वारी माया झडकार तरी प्रार्थना हीच तूतें ॥ ६ ॥