Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपल्यावर निजाम उल्मुख चानून येत आहे. त्यासरसा परत दक्षिणेल वळला. व तेथे निजाताची खेर काढून सेनापती गायकवाड ह्यांचा समाचार घेण्याकरितां तो परत बडोयाकडे वळला. सेनापता के सैन्याची व बाजी- रावाचे सैन्याची गांठ बडोद्याजवळ मिलापूर ह्या गांवीं पडली. बाजीरावाची फौज जरी थोडी होती, तरी ती चांगली कसलेली व तयार होती. त्याने कांहीही न डग- मगतां आपल्या फौजेची नीट रचना केली. व लढाईस प्रारंभ केला. ह्या लढाईत वा ीरावानें शत्रुची दैना- दैना उडवून टाकिली. सेनापती मेला. पिलाजी जखमी झाला व मोठ्या शिकस्तीने आपल्या दोन्ही धाकट्या दमाजी व खंडेराव-मुसोनगड येथे येऊन पोंचला. मोठा मुलगा सयाजी, जनोजी दाभाडे व मालोजी बबार हे रणांगणी पडले. सारांश, सर्वत्र दाणादाण उड- बून बाजीराव येथील जयानंतर तसाच दक्षिणेकडे बळला. 4 बाजीरावाचा बेत सेनापती वगैरे सरदारांस धुळीस मिळविण्याचा नव्हता. सेनापतीचे मरणानंतर बाजी- रावाने त्याचे येशवंतराव नांवाचे मलास सेनापती हा हुद्दा कायम दऊन तो लहान एतदर्थ त्याची व्यवस्था पाहण्यास पिलाजीस " सेनाखानवेल " ही किताचल देऊन मुसालिक नेमिलें. ह्या नवीन सेनापतीनें सरबुलं- उपाशी झालेल्या ठरावान्वयें नेमून दिलेल्या प्रांताची चौथाई वसूल करावी व गुजरायच्या वसुलांतील ई वसूल पेशव्यांकडे भरपाई करावा असे ठरले. बुताविक ह्या नात्याने पिलाजीचे हातीं आतां पुष्क