Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९३ ) लम्बुसर, माखबुलाबाद व भडोच ह्या प्रांतावर त्यानें इसन उद्दीखान ह्यास सुभेदारी दिली. पिलाजीने ह्यावेळी गुजराथ बहुशा सोडूनच दिली असती. पण बांडे व इतर सरदारांचे सरबुलंदखानास हांकून लावण्याचे प्रयत्न पाहून त्यास हुरुप आली. व त्याप्रमाणे त्याने बडोदें परत घेण्याचा विचार करून एकदां बडाद्यावर हल्ला केला. परंतु खानजादखानांशी लढाई करण्यास भीऊन तो खंषायतेस पळून गेला. ब तसाच सोगट येथे आला. सन १७२६ मध्ये मात्र फार गमती उडाल्या सर- बुलंदखानाची पहिल्यापासून मोठी उडी कायती दिल्ली- मधून मिळणाऱ्या मदतीवर? पण ती जेव्हां कमी झाली तेव्हां त्यास फार पंचाइतीने पिलाजीपाशी तह करावा लागला. व त्याप्रमाणे तह केल्यास आपण महीनदीचे दक्षिण प्रांतावर चौथाई वसूल करण्याचा हक्क तुझांस देऊं असे पिलाजीपाशी बोलणे ढाविले व तें पिलानीने कबूल केलें. ह्याच संविस पेशव्यांचें व सेनापतीचे वैमनस्य आस्या कारणानें गायकगड पेशव्यांचे पर्यायाने वैरी बनले. आणि ह्मणूनच पिलामीस गुजरायेंतून हांकून लावण्याचे कामी तुझी हर प्रयत्न करा. असा उदाजी पवारास निक्षून हुकूम झाला. पेशव्यांच्या हुकमाप्रमाणे उदा- मीनें मोठ्या शिताफीने गायकवाडास अगढ़ीं जेरीस आणि त्या वेळी जर सरदारबांडे व सरबुलंदखान यांशी पिलाजीचा तह झालेला नसता तर गायकवाडी (चवेळी नामशेष झाली असती. बांडे यांचे मदतीने