( ९२ ) देऊन ते शहर रुस्तुम अांचे बायकोच्या ताब्यांतून हिसकून घेतले. तथापि हे खरे की, ह्याप्रमाणे हमीद- खानानें वांटणीपत्र केल्यावर कंठाजी आपले खानदेशां- तील मुक्काम गेला; व पिलानी सोनगडास परत आला. व सेनापतीने आपले ठार्गे डभोई केले होते तेथें सेना- पती आला. हे डभोई शहर उदाजी पवारा पासून पि- लानीनें हिसकून घेतले होते. - तात्पर्य - हमीदखानाचे वांटणीपत्रकांतच वढोदेशांत पिलाजीस मिळाला. पुढे दिल्लीहून, इमीदखानास गुजरायेंतून हांकून लावण्यासाठी सरबुलंदखानाची नेमणूक झाली. तो नेम- णुकीप्रमार्गे दरमजल करीत येत होता. सरखुलंदखान झणजे सामान्य योद्धा नव्हता, तो फार शूर व बुद्धि- बान असा होता. त्यानें असे केले की, काहीवेळ मराठे आतां गुजरायेत येतील किंवा न येतील !! जोधपुरचा राजा अभयनिंग व बाबीलोक ह्यांच्याशी त्यानें तह करून त्यांचें साह्य घेतले होते. व त्याप्रमाणे तो फौन घेऊन हमीदखानाचे पारिपत्य करण्याचे हेतूनें गुजराथ- मध्ये चालून जाण्याचा विचार करूं लागला. हमीदुखान व बांडे हे आपल्या सैन्यानिशीं मही नदीजवळ तळ देऊन राहिले होते त्यांस पिलाजी येऊन मिळतांच, त्या तिघांनी एक कट करून सरनु- लंदवर चालून जाण्याचा निश्चय केला. परंतु ह्या ति घांचा सोनित्री व कपडवंजचे दरम्यान सरबुलंदचा मु- लगा खानजाइखान ह्याने पार पराभव केला. व त्यांस पळवून लावून नवीन व्यवस्था चालू करण्यासाठी बढोदें,
पान:लोकमित्र १९००.pdf/९२
Appearance