Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८७ ) फार प्रयास पडले. भील जातीच्या राजाशी लढाई करावी लागली. अखेर जय मिळाल्यानंतर पहिला किल्ला फारच मोडकळीस आलेला असल्याकारणाने पुनः तो दुरस्त करावा लागला. हे काम चालले असतांनां पिला जीत हाकून लावण्यासाठी सुरतंचा मुत्सद्दी शेख उलउसलाम ह्यार्णे, सय्यद अकील ह्याचे हाताखाली कांही फौज देऊन त्यास रवाना केलें. पिलानीने ह्या सय्यद अकीलाची चांगलीच खोड मोडली, व त्याचा दुय्यम जो महमहपाना त्यास जखमी करून कैद केले व मोठी खंडणी घेऊन पुढे त्याप सोडून दिले. ह्या प्रतापाचे योगानें सेनापतीने त्यास तीन अवि- पत्य दिले. ह्या तीन पागांची चांगली सुव्यवस्था लावून; मधून मधून स्वतः व क्वचित बांडे, पवार ह्यांचे मदतीनें गुजरायेंत स्वाज्या करून लूट आगण्याचा त्याने क्रम ठेविला. सेनापतीचा पिलाजीवर इतका भरंवसा होता की, पिलाजीनें जरी एखादी अविश्वासास्पद अशी गोष्ट त्यावेळी केली असती तरी ती सेनापतीस विश्वासाचीच वाटली असती. . पुष्कळ वर्षांपर्यंत सुरत परगण्यांतील मुलुखांतून पिलाजीनें सारखी लूट आगिली व आपले कार्यस चांगली सिद्धी यावी ह्मणून त्याने राजपिंपळ्याचे राजाशी तह केला व त्याचे सल्याने व परवानगीनें राजापंपळा मुलुखांत बरेच ठिकाणी किल्ले बांधिले. अशा तऱ्हेने स्वतःचे जिंदगीचा नीट बंदोबस्त केल्या- वर बांडे यास मदतीस घेऊन सन १७२० सात्री पुनः उत्तर गुजरायेंत स्वारी केली. गुजरायेंत त्या वेळी जर