जानेवारी लोकमित्र. १९०१ रुमसे बह दर. पिलाजीराव गायकवाड ह्यांचें चरित्र. आमच्या ह्या चरित्रनायकाचा मूळगांत्र पुण्याजव ळील भोर अथवा धारडी हा होय. प्रथमतः सेनापती दाभाडे ह्यांचे हप्ता वाली चाकरी वरून स्वपराक्रमाने व कर्तबगारीन याने राज्य संस्थापित केले. आमचे इंग्रजी इतिहासकार ह्मणतान, पिलाजीनें जें राज्य मिळविले ते केवळ विश्वासघाताने व कपटाने मिळविले त्यांत त्यानें चातुर्य व पराकत वगैरे कांहीं व्यक्त होत नाहीं. पण ही कल्पना स्वजातियांचे पोवाडे गाण्यांत मन झालेल्या आंग्ल इतिहासकारांची असल्यामुळे विशेष रीतिने ह्या विवरण करणे ह्मगजे नसत्या इति हासकारांचे महत्व वाढावेणे होय. असो प्रथमतः खासपागेपैकी ४०/५० स्वारांचेंच मिळाले. आतां लोक जरी असे ह्मणतात की, पिलाजी प्रथमतः दाभाड्यान जानू होता तथापि आमचे जवळ जो काही पुरावा आहे त्यावरून असे स्पष्ट सिद्ध होते कीं, नोकरी नांगली निळण्यापूर्वी पाटिलकीचें किंवा असेच दुसरे काही काम त्यास करावे लागत होते. हा पिलाजीराव गायकवाडीवा मूळ संस्थापक होय. दाभा- पिलाजीस अधिपत्य
पान:लोकमित्र १९००.pdf/८५
Appearance