Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विचार जर तसा निश्चयात्मक असेल, ष माझी विन वणी प्राणावर बेतल्यासही अमान्य करण्याची नसेल तर द्या शपथ. मग मी आपलीच आहे. विरोचनानें तशी शपथ दि की व तिच्याप्तह तो आपल्या नगरीप्रत आला. पुढे पुष्कळ दिवसांनी मोहिनीस एक पुत्र झाला त्याचे नांव बाळी असे ठेव. पुत्र झाल्यानंतर विरोचनावर पूर्णपणे विश्वास बसला. नेव्हां मोहिनीने एके दिवशी पाणी वगैरे तापवून विरोचनाची विनवणी केळी कीं, महाराज ! पुत्रप्राप्तीकरितां भी नवस केला होता. तेव्हां मी माझ्या हातानें आज आपणांस अभ्यंग स्नान घालणार. तुमच्या मस्तकास हे चांफेल लावून मी स्नान घालते. हा मस्तकावरील मुकूट जरा खाली ठेवा. राजा ह्मणाला तसे करता येत नाहीं ती ह्मणाली तर मग मी असे नुस्तेच अंगाला तेलही लावणार नाहीं. आपण दिलेली माक फुकट जाते याचा विचार करा. तेव्हां विरोचनानें मस्तकावरील मुकूट काढून मांडीवर घेतला व मोहिनी तेल दावं लागष्टी त्या मोहिनीरूप भगवंतानें तेच लावतां लावतां आपला अंगुष्ट त्रिभुवनांचा भार घालून त्याच्या तालूंत रॉवछा. तेव्हां विरोचन दैत्य तात्काळ मरण पावला. परमेश्वगर्चे हैं कृत्य पाहून देवांस मोठा आनंद झाला. त्यांनी परमेश्वरावर पुष्पवृष्टी केली, नंतर परमेश्वराने आपले विराटरूप प्रगट केलें.