Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८३ ) मृगया केली. त्यावेळी त्याला अत्यंत परिश्रम झाले- होते. त्याच्या अंगात मृगयाकरण्याचे त्राण राहिलें- नाही. तृपेनें त्याचा जीव अगदी पीडून गेला होता. शेवटी मृगयानाद टाकून तो विरोचनराजा शोधीत शोधीत त्या सरोवर:च्याठिकाणी प्राप्त झाला. उदक तेथील तें अमृतमय मनास परमोल्हास तेथील एका शिलेवर बसला, व कनवटीचा विडा काढून खाऊं लागला. इतक्यांत त्याची दृष्टी त्या मोहिनीवर गेली. तिला पहातांच राजा कामबाणाने विव्हळ झाला. मासा अमिश वर लुब्ध होऊन गळ गिळतो इन तो विशे- चनदैत्य तिच्या प्राप्तीत निमग्न झाला. त्याच्या देहांत कामजाला भडकूं लागल्या, तेव्हां तो उठून तिच्याज- वळ आला. तो मोहिनीम विचारूं लागला की 'बाले ! तूं कोण ? तुझा कोणत्या कुळांत जन्म झाला. मोहिनी ह्मणाली, महाराज मला माझ्या मातापित्याची आठवण नाही. मी अद्याप अविवाहित आहे. मा माझे कुल- शीलही आठवत नाहीं. तेव्हां राजा पाणि ग्रहण करण्यास जर तयार तुला माझी पट्टराणी करीन. मी तुझ्या आज्ञेवांचून पाणीदेखील पिणार नाही, फार काय सांगूं तूं हे माझे एकंदर राज्य जरी विप्रांस अर्पण केस तरी मी तें परत घेणार नाही, किंवा तुझ्याशी विरोध मांडणार नाही. मी तुझ्या वचनांत राहीन ह्मणून पाहिजे असल्यास ही पहा शपथ देखील वाहतों. मोहिनी सणाली, तुमचा उदक प्राशन करून त्याच्या झाला. तो विश्र ती घेण्याकरितां ह्मणाला तूं माझें असली तर मी