Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८१ ) विरोचन आणि मोहिनी. हिरण्यकश्यपुचा पुत्र जो मल्हाद तो राज्य करूं लागल्यावर त्याच्या पोटी एक पुत्र निपजा. याचें नांव त्याने विरोचन अमें ठेविलें. हा महा चलवान, शत्रुभ कालासारखा, व मित्रास मेघासारखा भासत होता. हा जसजसा वयांत येत चालला तसतसा प्रल्हाद त्यावर राज्याची थोडथोडी कामे टाकून आपण निर्मल आणि निरंकुश असा जो परमात्मा त्याच्या चिंतनीय स्वरूपाच्या ठिकाणी रममाण होतसाता कालक्रमण करीत असे. पुढे विरोचन चांगला प्रौढदर्शत आला, ते-हां संपूर्ण राज्यसूत्रे त्याच्या आधीनकरून प्रल्हाद तपश्चर्या करण्याकरितां महारण्यांत निघून गेला. इकडे विरोचनानें आपल्या तपासूर्याम प्रसन्न के व वर मागितला कीं, 'देशविदेवा दिनकरा समरंगणांत अभेद्य असे मला कवच दे, ' सूर्याने त्याचे वचन मान्य करून त्याला आपल्या शिरावरील मुकूट काढून दिला व सांगितले की, विरोचना-गो मुकुट प्रत्यक्ष मी आपल्या मस्तकावर धारण करतो, तो मी तुझ्या भक्तीस वश होऊन तुचा दिला आहे. हा तूं आपल्या मस्तकावर रात्रंदिवस धारण कर लणजे तूं समरंगणांत अजिंक्य होशील. देवदानवांच्या हजारों वाडी जरी तुझ्यावर पडल्या तरी तूं हा मस्तकावरून काढू नकोस. सूर्याची आज्ञा शिरसावंद्यरून विरोचन तो सूर्यदत्तमुकूट अक्षय धारण करूं लागला. नंतर तो देवदैत्यास