Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चिनाय आपल्या एका निबंधांत असे ह्मणतो कीं, वास्तविक आवश्य पाहिजे असलेली निद्रा घेतल्या नंतर पहिल्या जागृतीबरोबर उठून उद्योगास लागावें तसें न करितां आणखी झोंप घेण्याचे हेतूने किंवा मळतानें बिछान्यावर लोकर्णे, विद्या व्यासंगी, विचार- मग्न, व नाजूक प्रकृतीच्या माणसास फारच कारक आहे. ह्यापासून प्रकृती हटकून पहांटे उठून सुपाच्या ह्मणत स्नानादिक पणारी आपली पूर्वीच माणसे कशीं सशक्त असत ही गोष्ट विचार करण्या सारखी आहे. अपाय- अशक्त होते. कर्मे आटो- उबदार अंथरुणांतून उठल्या नंतर मोकळ्या हवेत व्यायाम करण्याने अनेक फायदे होत असतात. झोपेत असतांना रसादि धातूंच्या अभिसरणास आलेलें मंदत्व त्याच्या योगानें नाहींसें होऊन ते पुन्हा चांगल्या रीतीनें चालू होतें. लौकर उठणाऱ्या लोकांचा जठराग्नी उशीरानें उठणाज्या लोकांपेक्षा प्रखर असतो, हाही कांही सामान्य फायदा नव्हे. मेयँडिस्ट् पंथाचा संस्था- पक जॉन्वेल्सले आपल्या एका धर्म विषयक व्याख्या- नांत अर्से ह्मणतो कीं, अंथरुणावर पुष्कळ वेळ उगाच लोळत राहणे किंवा पुष्कळ झोप घेणे यापासून दृष्टीस विकार होतो. सदर्हु धर्माचार्याची दृष्टी पूर्वत्रयांत विकृत व अशक्त असून पुढे पुढे ती चांगली झाली होती, ह्या स्थित्यंतराचें कारण ईश्वरी कृपा तर खरीच पण ती कृपा जास्त फद्भुप होण्यास प्रातरुत्थानाची आपली नेहमींची संवय अधिक सहाय्यभूत झाल्याविषयी त्यानें स्पष्टपणे नमूद केले आहे. " अजीर्ण " नामक आपल्या सुंदर