Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

voyer ( ५७ १ जे प्रेशिले कर जगीं तम नाशण्यातें । बाहे रवी बसुनि अस्त-नगीं तयांतें ।। किंवा बहु श्रमित होउाने विश्रमा के । देखावया चलित पंथ च अद्रि वेंधे ॥ ३ ॥ देखूनि सांध्य समयीं रविते नभातें । तो रक्त गोल छत तें गमतें मनातें ॥ कीं तो मनोहर सुरंगित एप झेला । झेलावया युवतिनें वरि फेंकियेला ॥ ४ ॥ गेला वसंतऋतु सोडुनियां महीतें । गेले सुपुष्प समुदाय पक्ष तसे ते ॥ जाणूनि दें मनि सुकुंकुम युक्त इस्तै । फेंकी वरी युवति। जणूं कंदुकातें ॥ ५ ॥ नाना तरंग मम मानस वीत आहे । नेत्रद्वयें रवि प्रभा जणूं पीत आहे ॥ सौख्यांत काळ मम सन्निव पातला है । जाणूनि सागरि उडी रवि टांकितो हे ॥ ६ ॥ गत निज पति होतां कला भामिनी जे । हिमकर नच व्योमी यामिनी जैवि साज ॥ दिनपति परलोका जाय सोडूनि जेव्हां । नलिनि सरसि तेंवी जाइल्या हीन तेव्हां ॥ ७ ॥ नेने. बुध. वाचक हो ! हा संध्यासमय तुमच्या हृदयास आनंदवित नाहीं काय ? तुझी जर सृष्टि सौंदर्याचे उपभोक्ते असाल तर हा समय तुह्मांस तान केल्यावांचून सोडणारच