Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धोरण. गणू गाडीवाला जबरदस्त बोलका मनुष्य होता. त्यांत रावसाहेबाचे घरीं त्याने पुष्कळ दिवस चाकरी केली असल्यामुळे, रावसाहेबांच्या घरच्या विद्वान मंडळांच्या सहवासाने तो बराच चतूर झाला होता. एके दिवशीं गवसाहेब विनायकराव व त्यांनी पत्नि सरस्वतीवाई, हीं उभयतां नित्याप्रमाणे गाडीत बसून सायंकाळच्या सुमारास फिरावयास गेली. गणुनै गाडी घोड्यांची व्यवस्था उत्तम प्रकारची ठेविली आहे असे रावसाहेब आपल्या बायकोस ह्मणाले. ते ऐकून गणूला आपकी गाडी हांकण्याची कुशलती यजमानास दाखवावी असे सहजच वाट त्यानें घोड्यांना चाबकाचे दोन दोन तडाके लगावले. घोडे मस्त असल्यामुळे भरवांव पळत सुटले. एक खांचेत गाडी जाऊन पडे पर्यंत गणूदा घोडे आंवरण्याचे मानच राहिले नाही ! गाडीचे एक चाक मोडर्ले व एका घोड्याच्या पायाला थोडीशी इजा झाली तृदिलतनू विनायकरावांनी स्वारी खाली आली त्याच्याही एका मांडीला जरासें लागले सरस्वतीबाईला मात्र काही इजा झाली नाही. गगनें गाडी खाचेत पडतांच पटकन खाली उडी टाकल्यामुळे तो बचावला ! त्यानें घोडे अडविले व सरस्वतीबाईनें 'खाली उतरून विनायकरावांस उठविलें ते गणा शिव्या देऊ लागले. "गध्या गण्या तुडा भक्कठ कशी ती नाहीच! गाडी हांकण्याचे धोरण तुला भगदी नाहीं." "