Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५१ ) - दृश्यकाव्यग्रंथ आजमितीला जे तयार होतात- केले जातात ते बहुतेक जनसमूहाचे रुचिप्रमाणे केवळ मनरंजनपरच अप्सतात- केले जातात - अशी वस्तुस्थिति आज तरी अनुभवास येते खरी. त्याद्वारें मनरंजन करून बोध व सन्मार्ग दाखविण्याचा प्रयत्न फारसा होत नाहीं. आतां बहुतेक कोणतेंही कथानक घेतले तरी त्यांपासून थोडाबहुत सब्दोध हा होतोच परंतु काव्य ग्रंथद्वारें सदोष शिकविण्याचा हेतू खरोखर सिद्धांत जात नाहीं. वाईटाबद्दल पराकाष्टेचा तिरस्कार, चांगल्याचा अभिमान, रज्जन प्रशंसा, दुर्जन निंदा इत्यादि गोष्टींचा पूर्ण ठसा सहृदय वाचकवर्गीचे अंतःकरणांत उमटविण्याचा काव्य- ग्रंथाचा जो खरा उपयोग तो होत नाहीं. - दृश्यकाव्यग्रंथ आजमितीला जे तयार होतात ते तीन प्रकारचे असतात. एक नुसता स्वतंत्र गद्यमय; दुसरा प्रकार स्वतंत्र गद्यपद्य आणि तिसरा प्रकार परभाषेतील काव्यांचे स्वभाषेत अवतरण. स्वतंत्र कथानक कल्पन:सृष्टीतून निर्माण करणे ही गोष्ट हलकी नाहीं तरी आज ती इतकी हलकी-सोपी- झालेली आहे की पुष्कळ काव्यग्रंथ - दृश्यकाव्यग्रंथ - स्वतंत्र कथानकांवर लिहीलेले आढळतात ? आतां त्या - - - काव्यग्रंथांनां स्वतंत्र - खऱ्या अर्थाने- ह्मणतां येईल किंवा नाही ही शंका आहे. कारण स्वतंत्र निर्माण केलेली कथानकें ह्मणून जी हल्लीं कविकल्पनेतून निघ- तात ती हुश: स्वतंत्र जुळशीची दिसतात. ह्मण कांहीं भाग इकडला, कांही तिकडल', कांहीं निरस व कांहीं भाग स्वतःचा मिळून भठरा धान्याचे कोडचोळे तयार