(४८) नंतर नळीची लहान बाजू नीट जपून आकृतीत दर्श विल्या प्रमाणे पाण्याच्या हौदांत बुडवावी व नळीच्या दुसऱ्या टोंकाचें बोट काढावें ह्मणजे हौदांतील पाणी आपोआप नळीवाटे बाहेर जाऊं लागेल. ही क्रिया हौद रिकामा होईपर्यंत चालते. हा प्रयोग अगदी सोपा असून तो लहान मुलांच्या ताबडतोब लक्षांत यात्रा, ह्मणून आह्मी मुद्दाम आकृति दिली आहे. हा प्रयोग असा घडण्याचे कारण पाण्याच्या पृष्टभागावर असणारा हवेचा दाब नाहींसा होतो है होय. अर्थात वर दाब नसल्यामुळे पाणी वर वर चढून नळीवाटे बाहेर पडतें. हौदांत बुडविण्याची ही नळी भरलेली न घेतां रिका- मीच घेतल्यास नळीवाटे पाणी बाहेर पडत नाहीं. - कर्मणक २ री. - एक कांचेची अगदी लहान तोंडावा बाटली घेऊन ता ने भगवी, व एका कांचेच्या मोठ्या पात्रांत ठेवावी. परंतुी ठेवण्यापूर्वी कांचपात्र बाटलीबुडे इतक्या पाण्याने भरून ठेवळे पाहिजे. पुढे ती दारूची बाटली पाप्यांत बुडवितांच त्यामधून पाण्याच्या दृष्टभागापर्यंत वरवर चढत असलेली एक स्तंभा- कृति दृष्टीस पडते. ही आकृति बाटलीती दारू वर येत असल्यामुळे दिसते. व असे होण्याचे कारण पाण्यापेक्षां दारू हलकी असते हेच होय. बाटलीतील दारू जस- जसी वर चढते, तसतसे पाणी त्या वाटीत शिरतें. अर्थात बाटली पाण्याने भरली ह्मणजे सर्व दारू पाण्याच्या पृष्टभागावर सांचते. हीच दारू लालसर रंगाची अस ल्यास स्तंभवत वर येऊं लागते. तेव्हां मोठी मजा दिसते.
पान:लोकमित्र १९००.pdf/४८
Appearance