Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४० ) माधवरात्र ! माझा भाऊ दादा गेला ह्मणून आपला संबंध तुटला असं तुझी मुळींच समजूं नका. मला आपला सगळा हेतू वळून चुकला आहे. आपण गरीब घराण्यांत निपजलां, ह्मणून गुणाकडं न पाहतां दिलेल्या वचनास झुगारून देणारी ही शकुंतला असं का तुह्माला वाटते प्रिय माधवराव ! आपण मुंबईस निघाला तेव्हांच मी आपल्या मनाशी आपणास माळ घालण्याचा निश्चय केला होता, फक्त तुझांला मात्र तो कळविण्याचा मला धीर होईना. भाउदादासुद्धां कधीं कधी माझी थट्टा करी, पण तेव्हां मी बळेच रागाव- ल्याचा आव घालून रुसून बसे. माधवराव ! मी आपल्या केवळ सौज्यन्यावर मोहून गेले आहे. आईच्या मता- नुरूप ह्मणजे माझं कधींच लग्न व्हायचं पण आमचे नाना पडले थोडे सुधारक मताचे, त्यांच्या मनांतून मी उपवर झाल्याखेरीज विवाह करण्याचाच नव्हता व तोच त्यांचा निश्चय आमच्या इच्छेस अनुकूल झाला ह्मणण्यास हर. कत नाहीं. माधवराव ! आपलीही भातां एल्, एम् ऍड, एम्ची परिक्षा व्हायला व मी आपल्या पद पडायला गांठ होईल नाहीं बरं. माधवराव ! तुझी माझी उपेक्षा करूं नका ! मला चौदाव संपून पंधरावं लागत आलं ह्मणून पुष्कळ लोक नांवँ ठेवू लगली, आतां जास्त दिवस विवाह लांबणीवर पडल्यास नानांची दशा काय होईल कळत नाहीं. त्यांनी एकदोन स्थळं पाहून ठेवली पणती त्यांच्या अनुमाझ्याही पण मनाजोगी नव्हती. शेवटीं त्यांच्याच मनानं मला आपल्या हाती देण्याचें घेतलं त्यांचा तो विचार पाहून मलाही मोठा आनंद झाला. ●