Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रूपाने तिच्या उदरांतून अवतीर्ण होतो तेव्हांच तीस 'जाया' ही पदवी मिळत असून पुरुषही तिचे ऋणां- तून त्याच वेळीं मुक्त होतो. जाया ही पदवी लहानसान नसून तिचेसाठी अनंत कोटींचे वैभव दान केले व युगानयुगें तप केले असतांही मिळत नाहीं. तर ही पदवी जिच्या प्रारव्यांत पूर्व संचितानें लिहिले असेल तीसच प्राप्त होते. सुन्दरजी. गणिका चातूर्य. एके दिवशीं एक तरुण सावकार पुत्र एका वेश्येच्या महालाखालून चालला असतां खिडकीत बसलेल्या एका सुंदर व तारुण्यभारानें वांकलेल्या गाणनें पाहून त्यास खालीलप्रमाणे प्रश्न केला. दोहरा. कंबर कठारो बा करो शिरी घुंगरूं बाल । तुम ऐसें देखन छबदार तुमरे घरकी कैसी नार ॥ १ ॥ ऐकून या सावकार व व्यवहारज्ञानशून्य याप्रमाणें तिर्ने केलेला सवाल पुत्रानें तिजकडे नजर फेंकळी असल्याकारणाने स्वारी घाबरून क्षणैक तटस्थ राहिली वेश्येन पुनः खालील दोहरा झटलाः- आगे देखो पीछे देखो, देखो बजारकी अहवाल । मेरे सवालक जबाब नादेओंगे, तो मै जानुंगी गव्हारं ॥ २ ॥ हें पाहून -