Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ने आमची दृष्टी मलीन होऊन गेली आहे. ती ज्ञानांजन भरून दिव्य कर. न्याय, नीति व शांति यांचा समा- गम आह्मांस सदोदित उल्हास देवो. कामक्रोधादिक षड्रिपुंचा त्रास चुकवून आमचें मन अखंड समाधानांत राहील असा मार्ग दाखीव. विश्वनाथा ! तुझें मंगलकारक नामाभिदान आमच्या श्रवणी पडून आमच मन, आत्मा, अंतःकरण व आच- रण हीं मंगलमय होवोत. सर्व जग मंगल भासो व अंती तुझ्या मंगल पदाची अभंग प्राप्ति होवो. आशा आणि आभार. CORAC साकया. घेतलीत तुमि जशि नउवर्षे मित्राची या सेवा लोभ तसाची दशमाब्दी या वाचकजन हो ठेवा १ रंजविण्यास्तव तह्मां सदां हा मित्र असे तय्यार देउनि वर्गणि वेळेवरती, सेवा घ्या बिनघोर २ मित्राते या तुयींच पाते, उत्कर्षासहि नेते आशा याची हीच, न विसरा मित्राचें हें नाते थोर मनाचे धोरात तसे मित्रोकर्षा झटती यास्तव नमा नाहिच कषि नेनेची मित्रा मदत कराया झटति फोडके सुकवि आपटे मित्राते सुखवाया ५ मानुनियां आभार तयांचे मित्र वदे की देवा ! लेखच वाचक असोत चिरयुत घ्याया माझी सेवा ६ धन धान्यातें अवनि प्रसवो ईषा ! ज्ञाती चारी गजापरी सौख्योदक डोहीं होऊंत सतस विहारी ७ दानशूर दातीर मानी तो आभार ४