या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
( २०२ )) छळीना क्षुधा तेथ तृष्णात हो । नसे भांति वत्सा सदां सौख्य पाही | सदा चालती जे प्रसी भित्रोनी । तयां प्राप्य तें स्थान अन्या नसोनी ॥ ११ ॥ प्रभू क्षणोनी मनीं आठवांनी रिघावें पदों प्रेम-भायें करोनी ॥ कधी नाहीं होणार तोटा तझारे ।। तिथे अति जाशील या पाडसा रे ॥ १२ ॥ जरी व्हावि तूंतें सदा दिव्य भूमी । घरी चितिं माझा सदा बोल नामी ॥ करी प्रेम वत्मा सदां सर्व लोकों । तदां अंतिं जाशील तूं दिव्य-लोकीं ॥ १३ ॥ आपटे. कोकिलेत. Voc रजाने घालविली स्मरतां प्रिया । विफल यत्न गये निज यावया ॥ उपसि कोमल-कर्ण-मनोहरा । 'कुहुकुहू' श्रवणी पडली गिरा ॥ १ ॥ जरि तुझे असले कल भाषण । तरि गमे मजला खलु भोषण ! | विरह पीडितशा मज कोमले ॥ शिणचि कां ? अणखी बहु कोकिले ! ॥ २॥