दीप ( ११३ ) त्यांचे वारण व्हावयास जपतां मंत्र प्रभूनें किती । उन्मत्त प्रति भैरवासम रण ते मावळे नाचती ॥ २ ॥ किंवा पाहुन ते अहीसम रणीं जे सद्रिपू धांवती । सेव्हा मंत्र सुपर्ण नाम जपला पंवाक्षरी भूपती ॥ होवोनी मग पनगाशन महा वेगें भराडे गडी । भक्षायारि पन्नग खरळले त्यां जाहली तांतडी ॥ ३ ॥ किंवा तो रिपु सैन्यरूप तिमिर प्रत्यक्ष त्या पाहुनी । वीरांचा सुटला न धीर परि ते गेलेव भांबाउनी ॥ प्रेरी श्री शिवराज सूर्य करसे प्रत्यक्ष ते मावळे । गेला लोपुन सत्वरें तिमिर जो केव्हां न मार्गे वळे ॥ ४ ॥ पीडा दे नयनांस धंद करितो वेगें दह ही दिशा | मेव्हां तो अरिसैन्यरूप उठला मोठा धुरोळा असा || पर्ज्यन्याधिवसा शिव प्रभु वळे वेगें सरी वर्षला । झाल्या स्वच्छ दिशा स्वकीय जन ते पाहोन आनंदला ॥ ५ ॥ होवोनी पुढती सुधीर अवघे घेवोनियां संगतीं । मेव्हां सैन्य महोदधीत शिरती नाहीं तयांला भिती ॥ सगीरांवरती अखंड ममता पुत्रापरी जो करी । झाला यास्तव लोकमित्र विजयी तो सर्वदां संगरौ ॥ ६ ॥ थोरात. अन्योक्तिमाला. लोक - ( बृत्त-मालिनी ) तिमिर निवटिसी तूं सत्यगे दीप-ज्योती । अणुनि करिसि वाटे गर्व हा आत्म-चित्तीं ॥ परि उदय रवीचा जोवरी नाहि झाला । मिरिय तंवर दीपा मर्यरूपी मशाला ॥ १ ॥
पान:लोकमित्र १९००.pdf/१६३
Appearance