Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४१ ) तीळगूळ: 1:SOS:< 6 ‘श्लोक ' आजी भानु करी प्रयाण मकरी सोडोनि राशी धना है भाग्याचा दिन हा खरा उगवला आनंद बाटे मना ॥ तत्प्रीत्यर्थ जनां करोनि रचना अर्पी नव्या भाजना | ध्या हो गूळ तिला वदा मधु-गिरा प्रेनें करी प्रार्थना ॥ १ ॥ सुगुण-तिल मिळाले भूवरी जे स्वभावें । स्थिर-चरि दिसती ज्या ज्ञान कांहीं न ठावें ॥ कवन गुढ तथांशी युक्त ऐसा करोनी । बुधजन समुद्दझते दे महादेव-वाणी ॥ १ ॥ । गुणानेंचि पावे गुरुत्वःसि मर्त्य । गुणे छीन भूला असे भार सय ॥ गुणे युक्त ऐशी पहा वन्य-माला | वसे कंठि त्यो जो न लाभे रमेला ३ गुणरहित-धनूला घेइना हस्ति कोणी । विगुण घट तयातें देइ का वापि पाणी || तरुणि. कुच-तटार्थी लोळतो हार पाहीं ।। सगुण नर तयाला न्यून नाहींच कांहीं ॥ ४ ॥ • माही सूर्य-शशी तसा भगण हा त्यागी न नेमा कधीं । रत्नानें परिपूर्ण तो असुनियो सीमा न लंधी निधो || ढावी त्यास जशी तशींच इतरां देई फळे पादप | देहाते झिजवोनियां प्रभुपदा रक्षी सदा पादप ॥ ५॥ नगन सोडिति कर्धी निज स्थीरता । अगद भंगवि सदां पर रुमता ॥ उदक चातक न पीइ घनाविणे । सुगुण दुर्गुण, हे शांतवि चांदणें ॥ ६ ॥ अंगार सोडी न कधीं स्वतेज । अत्यल मुंगी करित सुकाज सज्ञान अज्ञान लहान वृद्ध | सन्मार्ग- पारों कारे शास्त्र वद्ध ॥ ७ ॥