( १४ ) कढत कथिलि डेरा योजिती शंभरांचा पतित कुजन ऐसे घालिती त्यांत जाचा दृढ वरि बसवीलें शांकणे वाट नाहीं जळति जिव मधे गा ! कुंभ तो पाक पार्टी २ अभक्ष भक्षकादिद्दी तथापि धर्म लोपिती प्रसाद लिंग स्वर्ग चोर भक्ति भेद सारिती गुरू सदैव निंदिती, स्वमित्रद्रोह जो करी परांगना पराधना सिमा वृतादि जो हरी ३. असीपत्रा शस्त्रावरि पतित हे दूत जचिती फुटोनी ते पर्णे निघति जिव तेथे वरडती भुमी गा! तांब्याची करुनि अतिशे तप्त निकरें तयातेथे निजवित असे अंतक करें ४ नथा तोडीताती वपु मग बळे सांडस वरी व हाणीती त्यातें जळत जळते इंगळ शिरी जसा वन्ही गा तो प्रजळत असे स्तंभ निगुती परद्वारीं त्यासी जडुनि बहु योनी भ्रमविती ५ सोमदंती राजास ( मृगरूप ) स्त्री सुतासह मिलानें जिवदान दिलें. तेव्हां त्यांचे सत्व पाहून शिवाचे वि मान त्यांना न्यावयास आले ते आनंद झाला त्या प्रसंगास अनुलक्षून- पाहून राजादिकांस श्लोक. आनंदे भरली सुखे उतरली सत्वापदीं बैसलों । नक्षत्र ठरली, निकी भिरविली शंभूप्रती मानिलीं ॥ सत्वें स्वर्लभली अपूर्व चढलीं तारापदी बैसली । सत्वांची जितुलीं गुगे वदिनलीं ऐका तुझीं चांगलीं ॥ १ ॥ सत्वाचा महिमा वर्णन करितात. सवें धर्म जडे, अधर्म विघडे, सत्वेंचि मुक्ती घडे । सत्वाचा जिकडेचि धूम्रर उडे किल्मीष सत्वें झडे ॥
पान:लोकमित्र १९००.pdf/१४
Appearance