Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२३ ) विक पोहणे, पक्ष्यांची अधांतरी फिरण्यावी शक्ति, वृक्षावर आपोआ। उत्पन्न होणारी पुष्प फळे, तृण, कंद वगैरे सृष्ट पदार्थ, यांजकडे लक्ष्य दिले तर पशुपक्ष्यादिकांमध्ये उपजतच जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या बळावर ईश्व- राज्या भगाव रचनेमुळे त्यांना आपके पाहिजे तसे संरक्षण करून घेतां येईल हे उघड आहे. पण मनु- प्यायें तलें नाहीं; मानवेतर प्राग्याना. ज्याप्रमागे ईश्व राने वस्त्रप्रावर्ण, शस्त्रावें, भक्ष्य व इतर आवश्यक लागणारे पदार्थ स्वाभाविकच दिलेले आहेत, तसे ते मानवाला आयतेच तयार केलेले दिले नाहीत; मनुष्य हा आधाररहित १ण बुद्धीने युक्त असा प्रागी निर्माग केला आहे, त्याला संरक्षणाकरितां जे जे पदार्थ पाहि- नेत ते ते बुद्धीच्या बळावर उद्योग करून मिळवावे लागतात. पण ज्या बळावर तो आपली सगळी संसार- यात्रा चालविणार ते बळच जर नष्ट झाले तर मनुष्य पश्चादिकांपेक्षाहे पंगु होईल हे उघड आहे; पण, ईश्वराची करणी किती अघटीत आहे पहा, आधाररहित असा जो मानव प्राणी तो सर्व सावनांनीं युक्त अशा पश्चारिकांना केवळ आपले दास बनवून सोडितो; मग चलनवन रहित अशा इतर सर्व पदा यचा तो आपणांस पाहिजे तसा उपयोग करून घेईल यांत आश्चर्य काय? हे कशाचें फळ बरें ? ईश्वराने मानवी प्राण्याजवळ वीजरूपामध्ये जी बुद्धिरू कल्पलता ठेविली आहे हे फळ ना? तर मग या कल्पकतेला विद्यारूप उदक घालन तिची वृद्धि केली असता तिला याहूनहि मधुर फळे येणार नाहीत काय?