Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११९ ) विपरित कसा चाळा मूढा असा तुज लागला ॥ मन तळतळे मच्छी जैसी करी रुततां गला ॥ रंडरडुनिया मन्नेत्रींचें कसें जल आटलें । लव न वदवे दुःखानीने उभें मन पेटलें , ३ ॥ सजुनि भगिनी आझांलागी अनी जग पालिनी । असुख-विपिनी, जासी कैसी तरी सुख-शालिनी ॥ मृदु मन तुझें झालें देवी कठोरहि मानिनी । मजसि जगतीं द्यावा कोणी सदाश्रयमोदिनी ॥ ४ ॥ उघाड पडली बाळे माझी करील चि रक्षण | कवण कथि गे त्यांचें आतां, सुचे न मज क्षण || हृदय उलते दु:खोगे सहे न हि आपदा | शरण सुमनें आलें तारा प्रभो तुमच्या पदा ॥ ५ ॥ तन-मन-धना अपनी त्वां स्वदेश हित जाविलें । लव न गणिले दुःखातें ही जेधीं तुज जाहलें ॥ मम-सु-तनयां राज्यों देवी तुझ्या सुख लाधलें । विसर न कधीं होतां त्याचा स्मरूं तव पा- लें ॥ ६ ॥ पुनरपि कधीं स्वातंत्र्यातें सुतांस हि देउनी । करशिल सुखमेसर्वा असे मजला मनीं ॥ खचित गमले होते पूर्वी परी मम आँस गे । सकल विलया गेली कां ही, झणीं मारी बोल गे ॥ ७ ॥ १ श्रम बहुत तूं केले ताई सदां पढवावया । मम-सुतनयां विद्यानीति करोनिच सयया ॥ हृदायें धरुनी शांती तैशी विराग दया क्षमा । तुज वरि न कां सांगे मातें करलि दक्ष भो ॥ ८ ॥ ६ गळ ( मासे धरण्याचा ) ७ ९. जेव्हां १० आशा ११ चांगला १३ लक्ष्मी. आनंददायिनी ८ हीनस्थिती खर्च १२ कृपायुक्त निरिक्षण.