( ११६ ) बहुशः तशा स्वप्नांतील दृष्टांताप्रमाणें-गोष्टी घडून येतात. ( ३ ) साधारण गुंगीत असलेल्या मनुष्यास बहुश: स्वन्पें पडत नसतील ? ( हे विधान चमत्कारिक दिसतें) ( ४ ) शरीर व्याधी ज्यांस आहे अशा माणसांस स्वप्ने पडत नाहींत. ( ५ ) साधारण प्रतीची-व्यवहारिक-स्वप्ने स्मरणांत रहातात पण विलक्षण -अघोरी स्वप्ने-लवकरच स्मृति- हत होतात. 39 नामदार न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे यांचे स्मरणार्थ अध्याक्षर लिपिका' sosial- 66 श्लोक. नाहीं दयालवधि काय. यमा कसाबा | ● ना तूं विसं बेसि मुळी नियम कसा बा || केलसि घोर अपघात दयाविनिष्टा । कां ॥ कोठांनि सांग अधमा तुज याचि निष्ठा ॥ १ ॥ महा कुटिल तू खरा प्रवल दुष्टद्दी अंतको । सुदीन तर अर्थ हे उचिपाइसी सुरेश झणि पाडिला सुमणि पेंचुनी हा रिता || बहुत अवलाकिले परि असा न म्या हारिता ॥ २ ॥ दाहा दिशा दिसति हो किति भेसुरा या । हा ! हा! अशा परिसतो भयदा सरी या ।। १ निर्दया २ मा ३ रिकामा ४ हरण करणारा ५ अ. वाजाला
पान:लोकमित्र १९००.pdf/११६
Appearance