फेब्रुवारी लोकमित्र. con स्वप्न. १९०१ - " मनीं वसे तें स्वमीं दिसे " अशी जी एक प्रचारां- तील ह्मण आहे त्यावरून स्वप्नाची मीमांसा थोडीबहुत होते. निदान त्यावरून स्वप्नासंबंधानें साधारण लोकमत काय आहे हे कळण्यास मार्ग आहे. मनांत ज्या गोष्टी रात्रंदिवस घोळत असतात त्याच गोष्टी स्वप्नांत दृष्टीस पडतात असा बहुतेक अनुभव आहे. प्रणयी-मनुष्यास त्याच्या प्रणयास कारण असणारी प्रतिमा, आशाळ- • भूतास त्याच्या आशेची वस्तु त्याचप्रमाणे सुखाची अपेक्षा करणा-यास सुखसमृद्धीनें प्रतिबिंब इत्यादि गोष्टी स्वप्नांत दृग्गोचर होगत आणि एव्हढ्यावरूनच वर लिहीलेली ह्मण प्रचारांत आलेली आहे. स्वस्थ झोप न लागल्या कारणानें मनाचे आमि मेंदूचे व्यापार सारखे सुरू असतात आणि त्यामुळेच स्वप्न दृष्टांत दृष्टीस पढ- तात असे वैद्यश | स्त्रदृष्ट्या स्वप्नांचें निदान आहे. तरी पण एव्हढ्यावरून मनाच्या व्यापारामुळे स्व बडतात ही गोष्ट सिद्ध होऊं शकत नाहीं. कारण कधीं कधीं स्वप्नांतील प्रकार कल्पनेच्या पलिकडील असतात. मनाचा आणि मेंदूचा व्यापारच जर स्वप्नांस कारण असता तर मनाला आणि मेंदूला ज्या गोष्टी भगदीं
पान:लोकमित्र १९००.pdf/१०९
Appearance