Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०८) (6 गडबड आहे ह्मणून त्यांनी हुजन्यास विचारिलें. तेव्हा सरकार, " हुजन्याने नम्रपणाने उत्तर दिले " येथे एक लहानसे उंदराने पिलं मी पाहिले व न जाणों आपणांस त्रास देऊन तें झोंग्मोड करील ह्मणून मी गोळी मारून त्यास ठार केले दुसरे काहीं नाहीं माये-चाप. " - एक:- " मित्रा कसेहीकरून आतांची वेळ मारून नेण्यास मदत कर. एक शंभर रुपयांची नड आहे; रुपयांची पिशवी घरीं विसरून आलो, ह्मणून इतकी पंचाईत. खिशांत एक छत्रपति देखील नाहीं. आणि नड तर ही अशी! " 66 दुसरा - ( तोंड आंबटकरून ) " एव्हढी मोठी रक्कम मजपाशीं तरी एव्हां कुठे आहे. परंतु एकदम व आतांच्या आतांच ती तुला मिळेल अशी कांहीं व्यक स्था ह्मणशील तर विनतकार करतो. " पहिला:- (उल्हासानें ) चिंता नाहीं. तसं केलस तरी फार उपकार होतील. दुसरा:-" वरं तर ही घे चवली. ट्यामनें आप- स्पा बिहार्डी जा, व रुपयांची पिशवी ताबडतोत्र घेऊन जा पळ | " पहिली:-" आतांशी यजमानाची तबियत राखणे मोठे कठीण झाले आहे. " दुसरी:- तुमचे लग्न झाले तेव्हांपासूनच त्यांच्या स्वभावांत असा फरक पडला असावा नव्हे ? "