________________
लीळाचरित्र बास ) : ॥ : गोसावी भोगनाराएण होते ॥ छ । ( रामश्वरबास ) गोसावी ब्रह्मचारी देवाचीए गुंफेसि होते : ।। छ ।। : नागुबाइ वनवीलें बाबा : पांडा बोलावीत असे : तेथ बीजे कीजो जि : सर्वज्ञ ह्मणीतलें : बाइः हे काइ तेयाचिय नाथेचा बैलु । ऐसें तेयाचिया बोलावीलेया येइल : ना : बाबायें बीजें करावें । मग गोसावी बीजे केले : दारेसी उभे ठेलें : आणि : पांडा श्रीचरणावरि दंडवते घातली : श्रीचरणापासि लोळ लागले : जी जी : मी गोसावीयावरि नीच भकें : मग रात्रीचे वृतांत सांघीतलें : आजी : गोसावी रात्रीला जीः हे कवण : गोसावी ऐसे तुह्मीं नेणा वो : हे द्वारावतीकार चांगदेवो राउळ : नागुबाई गोसावीया पुसीलें : बा बा : आपणेयां नांव काइ : पांडा ह्मणतु असे : तेंचि : सर्वॐ ह्मणीतलें : त्रीदोखू होता है तो दसैन देउनि फेडीला : मग प्रेम कळीका संचरीली : मग पांडेही गोसावीयाचे जाले । ॥ ५ ॥ || भोगनारायणीं मायधुवां भेटी : गदोनायेकाचिए ब्रह्मपुरीये मायेधवांचा ( मायलेकी ) आवारू । कहीं प्रागी (प्रयाग ) स्नान करीति : तोचि देओ पाहाति : कहीं लोणारी स्नान करीति : तोचि देवो पाहाति : कहीं पींपळेश्वरी स्नान करीति : तोचि देओ पाहाति : आदीत्यवारी भोगावतिएसि महीमा : तीए दीसी अवघा लोकू भोगावतिए स्नान करीति : ऐसा एकू दीस आदित्यवारू आला : त्या भोगनाराएणीहुन भोगावतिएसि स्नानासि जाती होतीया : ग सावियास उदयाचा पूजावस्वर : गोसावी भोगनाराएणाचां आंगण उभे असति : तथा हीराइसा पाठ : पटीसाळे आसन : तिएं आली : तेहीं गोसावीयाते देखीलें : जातांचि भोगावतिए स्नाने केली : तियाचि वाटा मागुतीया आलिया : बाइ : या : देवाये गे जावों : गोसावीयासि पटिसाळेवरि आसन : माता देउळांतु गेली : ते गोसावीयाते पाहाते तेथेंचि राहीली : मातां ऋणीतलें : हा देवो पाहावेया आलिस तरि देवो पाहासि ना : ते उगीच होती : संग घरास आली : तवं लेकीसि देह जाए ऐसा ज्वरू आला : थोरि पीडा हों लागली : माए काकूलति करू लागली : हागे आइ : हा ज्वरू तुझा काइसेनि जाइल : तीया ह्मणीतले : मी ह्मणेन ते करीसी तेणें जाइल : तरि : हां गे आई : सांग का ; ना : भोगनाराएणी जे