पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी नंदूची कथा लिहू शकणार नाही. का? हा प्रश्न मला विचारू नका. त्याला नितांत वैयक्तिक कारणं आहेत.... मी सोबत माझ्या वाचकांना - बालबंधूना लिहिलेलं पत्र पुढील अंकात छापा - ही माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे - आज मी ते शहर सोडत आहे - कायमचं... त्यामुळे माझ्या नावे आलेली पत्रं माझ्याकडे पाठवू नका-

५० । लक्षदीप