पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/467

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पूर्व प्रसिद्धी

  • कथासंग्रह

१) कथांजली - कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद, १९८३ २) अंतरीच्या गूढगर्भी - कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद, १९९५ ३) पाणी! पाणी!! (मूळ नाव 'उदक')- साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९८ ४) नंबर वन - साकेत प्रकाशन, औरंगाबाद, २००८ ५) सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी - मनोविकास प्रकाशन, पुणे, २०१३

  • कादंब-या

१) सलामी - अंजली पब्लिकेशन्स, पुणे, १९८६ २) अंधेर नगरी - साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९४ ३) होते कुरुप वेडे - शब्दमेघ प्रकाशन, परभणी, १९९५ ४) इन्किलाब विरुद्ध जिहाद - राजहंस प्रकाशन, पुणे, २००४ ५) ऑक्टोपस - प्रतिमा प्रकाशन, पुणे, २००८ ६) हरवलेले बालपण - मेहता पब्लिकेशन, पुणे २०१४

  • संकीर्ण

१) बखर भारतीय प्रशासनाची - साधना प्रकाशन, पुणे, २०११ २) प्रशासननामा - मनोविकास प्रकाशन पुणे, २०१३ ३) मराठवाडा मुक्तिसंग्राम (संपादित) - मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद १९९८ ४) अविस्मरणीय कोल्हापूर (कॉफी टेबल बुक) - दिलीपराज प्रकाशन, पुणे, २०१३ ५) दूरदर्शन हाजीर हो (बालनाट्य) - साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९६

  • इंग्रजी

1) The Real Hero and other stories- Shivira Publication, Pune, 2008 2) Administration:Good to Greatress-Allied Publisher, Ambala, 2013 3) Charishmatic Kolhapur (Coffee Table Book) - Kolhapur Trust, | Kolhapur, 2013 ४६६ ॥ लक्षदीप