पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/360

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिला जाईल, तेव्हाच प्रशासक, कर्मचा-यांना पांढरा हत्ती म्हणणे बंद होईल!पण पांढरा हत्ती म्हणण्याइतपत भारतीय नोकरशही खरंच ढासळली आहे का? भारतीय ब्यूरॉक्रसी पांढरा हत्ती आहे की वेगवान धावणारा अश्व? की फार धीमा नाही, पण गतिमानही नाही असा बैल? या साठ वर्षांत तिने काय कमावले, काय गमावले याचा लेखाजोखा पुढील काही अध्यायातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे.

३६० ■ लक्षदीप