पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केवळ लेखनाचा नाही, तर जीवनाचाही क्लायमॅक्स ठरणार आहे...
 अँक्यू मदर! अॅण्ड अँक्यू पपा! आय विल नॉट फर्गेट यू. लास्टली आय विल नेव्हर पिटी माय इटरनल अनहॅपी स्टेट ऑफ माइंड, वुईच हॅज गिव्हन बर्थ टू अॅन आर्टिस्ट, नॉव्हेलिस्ट!

 .....हाच तर माझ्या जीवनाचा सारांश असेल!

१९४ । लक्षदीप