पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतं. चांगल्या पांढरपेशा मध्यमवर्गाची नेहा जाहीरपणे जेव्हा “मी नक्षलवादी होणार' असं म्हणते तेव्हा जीवनाची अनिश्चितता व अतयंता प्रत्ययास येते....
 पूर्वाला आपल्या या कल्पनाविलासाची मनोमन थोडी मौज व थोडी खिन्नता जाणवत होती. आणि एक प्रश्न सतावीत होता.
 आपल्या स्वत:च्या ‘लाईफ टाईम' चा ‘फॉर्म्युन' केव्हा उदयाला येणार? एनी होप?


०-०-०

लक्षदीप १५१