हे पान प्रमाणित केलेले आहे.
वाचन, लेखन, वक्तृत्व, पाठांतर, नीरक्षीरविवेक इ. गोष्टी भविष्यात विकसित
करण्यात मदत होते. या उपक्रमातून मिळणारी वाचनाची, विश्लेषण करण्याची,
वेगवेगळी पुस्तके वाचून परिशीलन करण्याची आणि आपले विचार नेटक्या शब्दांत
लोकांसमोर मांडण्याची कौशल्ये अंगी येणार आहेत. ती सर्वच एक आदर्श नागरिक
घडविताना उपयोगी पडणार आहेत.
(४०)रूप पालटू शिक्षणाचे