पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/999

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

To P. ONESELF TOGETHER (स्वतःचे) चित्त ठिकाणावर आणणे, (सर्व) सामर्थ्य एकवटणे. To P. TOGETHER, to worke in harmony एकदिलाने वागणे, एकजुटीने काम करणे. To P. UP (गाडी, घोडा वगैरे) थांबवणे, थोपवणे. २(शर्यतीत ) पुढे होणे ·सरकणे. ३ (स्वतःला) आवरणे. ४ कोटीपुढे खेचणे. To P. IN ONE'S BORNS शिंगे मोडणे, (Jig.) अभिमान ताठा m. कमी करणे. २to withdraw matatement ( केलेले) विधान परत घेणे. To P. TO PIECEB तुकडे तुकडे -चिंधड्या करणे. २ (fig.) चिंधड्या उडविणे. To P. THE LONG BOW, to tell unlikely stories (esp. of onu's prowess ) लांब लांब गप्पा ठोकणे छाटणे, बढाया/.pl. मारणे.] P. . the act of pulling ओढणे , खेचणे , ताणणे १, ओढ, ताण m. [AT A P. एका हिसक्यासरशी, एका ओढीनें. A LONG P., A STRONG P., AND A P. ALTOGETHER भलेरी | (witli v. लावणे or घालणे ), (सर्वांनी मिळून) एकदम नेट करणे.] २ 8train, stress ओढ/ ताण m, ओढण , जोर m, नेट m. ३ (racing) घोड्याला दाबणे . ४ that which is pull. ed (as the knob of a door-bell) algorro ata 1. ६ (at a bottle ) a drink (दारूचा) जोराचा घोट m, डोस m. Pull-back n. a draebacke, a disadvantage दोष , अवगुण m. २a retarding influence face nigfara. Pull'ed pa. 6. P. pa. p. ओढलेला, खेचलेला, ताणलेला. २reduced en health or epirid अशक्त (झालेला), निरुत्साह (झालेला), उतरलेला, खंगलेला, थकलला. Puller 9. 1. ओढणारा , खेचणारा , ताणणारा m. २चाकी, चकर , फिरकी f. ३ लगामाला झटके देणारा घोडा. Pullet (pool'él) [Fr. poulette-L. pullss, a chicken.j n. a young hen atostaract f. Pulley (pool'i) [ Fr. porntic. ] n. (mech.) कप्पी /, खोबणीचे चाक , खोबणीचे चकर 1. [LOOSE P. दिली कप्पी f. FAST P. कायम (बसविलेली गति देणारी) कप्पी, कायम चकर. SWING P. (in docks) तरती facut. FIRST SY81 EM OF PULLEIS utal afgest प्रकार m, कप्पीची पहिली रचना f. (System = प्रकार, रचना.)] Pulmonary (pulmon-ar-i) [L. pulmonariuspulmo, pulmonis, a jung. ) a. relatiny to ogo affecking the burngs फुप्फुसाचा, फुप्फुसविषयक, फुप्फुसासंबंधी, फुप्फुसांतील, फुप्फुसाशी संबंध असणारी, [P. ARTERY, see under Artery. P. CONSUMPTION कफक्षय m, फुप्फुसे बिघडल्यामुळे होणारा क्षयरोग m. P. DISEASE फुप्फुसे बिघडल्यामुळे होणारा रोग m, फुप्फुस. रोग. P. VEIN फुप्फुसशीर/, फुप्फुसशिरा .] Pulmonary embolism फुप्फुसांतील अशुद्ध रक्तवाहिनीत रक्ताचा गोळा अडकणे. Pulmonate a, affected with or subject to lung disease फुप्फुसाचा रोग झालेला, (७) फुफ्फुसरोगग्रस्त फुप्फुसाचा रोग होण्यासारखा, फुप्फुसरोगानुकूल.